Friday, June 26, 2015

एक छोटे पाउल गरीब मुला मुली साठी...



मिञानो एक छोटे पाउल उचलतोय..बघु कीती प्रतिसाद मिळतो ते..

मला फक्त एवढेच  वाटत  की पैश्यामुळे कोणी शिक्षणा पासून वंचित राहू नये.

गरीब मुल मुली तर इंटरनेट वापरत नाहीत तर मित्रानो तुम्ही त्या गरीब मुला मुलीची माहिती email ला देऊ शकता. मी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधेन.

तुम्हाला खर वाटणार नाही मित्रानो परंतु काही अशी गरीब मुल मुली असतात त्यांना पुस्तक, वही, शैक्षाणिक प्रवेश फीस साठी सुधा पैसे नसतात अश्या सगळ्या मुला मुली ना मी मदत करणार आहे. मी काय खूप श्रीमंत आहे आस नाही परंतु माझ्या कमाई च्या १०% खर्च तर नक्की मी या गरीब मुला मुली वर करू शकतो. हि मदत त्यांच्या हातात न देता त्यांना लागणाऱ्या वस्तू अथवा त्यांची fees भरून केली जाणार आहे 

गरीबी शिक्षणा मधे येऊ नये हेच वाटत मला.

मदती साठी पुढील email वर संपर्क करा helpinnocentchild@gmail.com

कोणाला डोनेशन द्यायचे असल्यास त्यांचे पण स्वागत आहे.

No comments:

Post a Comment