भूत आहे नाही या वादात मला जायचं नाही..
हे पेज फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे..
बाकी कोणताही हेतू नाही..
आम्ही पेजद्वारे अंधश्रध्दा पसरवत आहोत,
असा आमच्यावर जळणार्याँ काही लोकांच म्हणणं आहे..
कुणाला असं वाटत असेल
तर कृपा करून पेज वाचू नका ..
नम्र विनंती...!!
लक्षात घ्या आपला उद्देश फक्त आणि फक्त मनोरंजन आहे...
कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा कोणाला घाबरवायचा हेतू नाही..
No comments:
Post a Comment