Sunday, May 31, 2015

देव उपासना भाग १९

देव उपासना
भाग १९
शेतात...
"स्वामीजी इथे शेतात तर काहीच नाही आहे... कदाचित येथील लोकं उगाच अफवा उडवत आहेत..." विजय बोलला...
"असं नाही आहे... मला इथे काहीतरी विचित्र वाटत आहे..." देवने एकदा सर्वत्र पाहून बोलला.
"काय वाटतंय स्वामीजी तुम्हाला...?" विजय पण देवची नक्कल करत होता...
"काहीच नाही सांगू शकत पण एक गोष्ट विचित्र आहे..."
"मी समजलो नाही स्वामीजी... तुमचा इशारा भाऊ साहेबांकडे आहे काय...!!" विजयने विचारले...
"नाही भाऊ साहेबांकडे तर बिलकुल नाही... हि ताकत, हि शक्ती काहीतरी वेगळीच आहे..."
"तुम्ही हे कसं सांगू शकता... मला तर काहीच समजत नाही आहे..."
"सर्व काही तुझ्या समोर आहे पण तू बघू नाही शकत विजय..."
"म्हणजे काय स्वामीजी...?"
"नको... थांब... ह्या असहाय्य पक्षीने तुझं काय बिगाडल आहे..." देव ओरडत बोलला...
तेव्हा विजयची नजर तडफडणाऱ्या त्या चिमणीवर गेली जी हवेमध्ये तरंगत होती... असं वाटत होतं कि जसं कोणीतरी तिला हातामध्ये पकडून ठेवलं होतं... पण दिसत कोणीच नव्हता... देव त्या चिमणीकडे जायला लागला... पण ह्याअगोदर तो काही करणार... चिमणीची मान त्याच्या समोरच मोडली गेली...
"नको... स्वामीजी काही तरी करा..." विजय ओरडत बोलला... (तो हे सर्व पाहून विचलित झाला होता..)
देव काहीच करू शकला नाही... त्यांनी चिमणीच्या शरीरातून रक्त पडतांना पाहिलं... ती चिमणी हवेमध्ये अजूनही तरंगत होती... किंवा तिला कोणीतरी हलवत होतं...
जेव्हा तिचं हालण बंद झालं तेव्हा देवने पाहिलं कि त्या पडलेल्या रक्तातून काहीतरी संदेश लिहिला गेला होता...
जीमिनीवर लिहिलं होतं... "निघ इथून..."
"हि काय मस्करी आहे स्वामीजी..."
"हि मस्करी नाही आहे... हि चेतावणी आहे विजय... हेच तर मी तुला सांगत होतो... कोणी तरी आहे ज्याला इथे आपली उपस्थित नकोय..."
"हा जो कोणी आहे... त्याला दाखवून द्या कि आपल्याशी पंगा घेणं ठीक नाही..."
"विजय, थोडी शांती ठेव... आपल्या शत्रूला कधीच दुर्बळ नको समजूस... आणि त्याच्या शक्तीचा सम्मान करायला शिक... तेव्हाच तू त्याला हरवू शकतोस... नाहीतर हलगर्जी पणा तुझा जीव पण घेवू शकते..."
"ते ठीक आहे स्वामीजी... पण आपल्या डोळ्यांसमोर एका पक्ष्याची हत्या केली गेली आहे... आपण फक्त एकमेकांचे तोंड बघत बसणार काय...!!"
"पहिले माहिती तरी पडलं पाहिजे कि समस्या काय आहे ती... तेव्हाच कुठे त्याचं समाधान शोधू शकू..." देव बोलला...
"स्वामीजी ते पहा ती मेलेली चिमणी जंगलाच्या दिशेने जात आहे... जो कोणी तिला पकडून आहे, तो जंगलाच्या दिशेने जात आहे... चला त्याचा पाठलाग करूयात..."
"थांब विजय... घाई नको करूस... मला विचार करू दे..."
"स्वामीजी काय विचार करत आहात...!!" विजयने विचारले...
"काहीच नाही... चल निघूया इथून..." देव काहीतरी विचार करत बोलला..
"पण स्वामीजी आपण त्या हरामखोराला असंच सोडून द्यायचं का...!!"
"कदाचित मी त्याला ओळखतो कि तो कोण आहे... ये आपल्यांना पुन्हा गावाकडे जायचे आहे..." देव त्याच्याकडे एक स्मित हास्य देत बोलला...
"काय...!! तुम्ही त्याला ओळखता... कोण आहे तो...?" विजय अचंबित होत बोलला...
"मी काय बोललो मी कदाचित त्याला ओळखतो.. आत्ताच एकदमच असं काही नाही बोलू शकत... ह्याविषयी गावात जरूर काही ना काही तरी माहिती पडेल..."
"चला मग गावात जावूया..."
"हम्म चल..." देव बोलला...
********************************************
जंगलामध्ये...
"सई थांब..." आदित्य तिला थांबवत बोलला...
"काय झालं आत्ता...? आपल्यांना घरी जायचे आहे कि नाही...?" सई निराश झालेल्या शब्दात बोलली...
"श्शू... चूप बस..." आदित्यने तिला तोंडावर बोट ठेवून गप्प राहण्याचा इशारा केला...
"काय झालं..?" सई पुटपुटली...
"ये माझ्या सोबत..." आदित्य हळूच पुटपुटला आणि तिचा हात पकडून तिला झाडीत घेवून आला...
"काही बोल तरी कि गोष्ट काय आहे...?"
"मला काही आवाज ऐकायला आला होता... जसं कि कोणीतरी बोलत आहे..."
"काय कोणत्या माणसाचा आवाज होता...?"
"हो... हळू बोल..."
"संतोष आणि संगीताचा आवाज तर नाही आहे ना..."
"माहिती नाही... पण एवढं समजून जा कि ह्या जंगलात जनावरांच्या सोबत जंगली आदिवासी पण राहतात..."
"मग त्यांच्या पासून आपल्यांना काय धोका आहे...?"
"आता धोका काय सांगून येतो का... इथे लपून बघूया कि कोण आहेत ते...?" हळू हळू तो आवाज खूप जवळ येत जातो... आदित्य झाडाच्या आडून पाहतो आणि बोलतो, "अरे हे तर इंग्रज लोक आहेत... जरूर इथे शिकार करण्यासाठी आले असतील..."
"मग निघूया का इथून बाहेर... काय माहित हि लोक आपल्यांना इथून काढण्यामध्ये आपली मदत करतील.."
"पागल झाली आहेस काय... हे काय मदत करतील... ह्यांना निघून जावू दे... मग आपण निघुयात..."
"hey John where is our spot for picnic..." Albert asked...
"We are searching that one only man, calm down..." John said...
"What calm down...? Am desperate to have fun with my babe..."
"Come on Albert.. don't put me into this..." Aliana said in angry tone...
"Hey Aliana why are you behaving like that, we came here for fun right..."
"That's right Albert, but don't push things around here... we are friends... OK"
"Hey John...! Look, there is something behind those bushes..." Albert said
"Must be some animal..." John said....
"Let me shoot this time, let's see what we get..." Albert said...
आदित्य समजून चुकतो कि त्यांच्या दिशेने गोळ्यांचा वर्षाव होणार आहे... तो गडबडून उभा राहतो... आणि बोलतो, "थांबा आम्ही जनावर नाही आहोत... जे तुम्ही गोळ्या चालवणार आहात..."
"ohh shit... bloody Indian... I thought I got some wild animal on target..."
"Calm down Albert there are plenty of wild animal out here..." John said...
"But we got none so far... did we...? Let me shoot this Indian at least..."
"Do as you feel like, I have no issue..." John said...
"Are you people mad or something, how can you shoot that poor guy.." Catherin said with surprise...
"Come on Catherin let me kill something with my gun... otherwise what is the point in coming here..." Albert said...
"Don't be sentimental Catherin, these Indians are not worth living anyway... They are our slave and we can do anything with them..." John said...
"John I came here along with you people to see this forest from inside... I am not here to see some kind of human hunting..." Catherin said...
"Please don't fight on this trivial issue... Lets move forward.." John said...
अल्बर्ट आपल्या घोड्याला पुढे घेतो पण जाता जाता तो आदित्य वर फायर करतो... गोळी आदित्यच्या कानाच्या जवळून निघून जाते... सई जी आत्ता पर्यंत झाडीत लपून बसली होती, गोळीचा आवाज ऐकून उभी होते...
"Hey look what we got here... What a nice piece of Indian pussy... Hey John you like Indian people don't you..." Albert said...
"Stop this nonsense Albert" Aliana said in angry tone...
"So its clear that you will spoil my fun in this forest.. I should not take chances with you... I am going to take this Indian along with me... John do you have any objection..."
"Go ahead man..." John said...
अल्बर्ट घोड्यावरून खाली उतरून सई आणि आदित्य जवळ येतो... त्यांना माहिती पण नाही पडत कि त्यांच्या डोक्यावर मोठं संकट येणार आहेत ते...
"hey come here..." अल्बर्ट आदित्यला बोलला...
"काय झालं साहेब..." आदित्यने विचारले...
"come with us..." अल्बर्ट आपल्या हातांना चोळत बोलला..
"आदित्य कदाचित हे आपल्यांना त्यांच्या सोबत यायला सांगतोय.. चल आपण पण ह्यांच्यासोबत बाहेर निघून जावूयात..."
"मला काहीतरी गडबड वाटत आहे सई..."
"hey what are you talking, move fast..." अल्बर्ट न समझणाऱ्या भावात बोलला... एवढं बोलून अल्बर्टने आदित्य आणि सई वर आपली बंदूक ताणली... आदित्य आणि सई समजून चुकले कि त्यांना कुठल्याही परीस्थित त्यांच्या सोबत जायलाच लागणार...
"ह्यांना काय पाहिजे आदित्य...?"
"माहिती नाही... पण मला काही तरी विचित्र वाटत आहे..."
"Why you brought this guy Albert, we have no use of him..." John said..
"He will work for us John, we would need lot of help at our picnic spot, he will do our work or else he will be dead..."
"You have an evil mind Albert..." John said...
"and what do you have...? you brought Catherine here after convincing her of your love hehehe..." Albert said
"John what am hearing...?" Catherine said...
"he is joking Catherine... don't listen him..."
but by that time Catherine knew that she has done mistake by coming along with John.
क्रमशः.....

No comments:

Post a Comment