मित्रांनो.. हि माहिती खूप महत्वाची आहे.. आपल्याच नाकाखाली हे सगळं चालू आहे, आणि कदाचित आपल्याला माहित सुद्धा नाही…
तुम्हाला cannibalism म्हणजे नरभक्षण ह्या बद्दल काही माहित आहे का??
आज मी सहज inernet वर आपल्या page साठी काही images आणि photo शोधत होतो..
आणि अचानक माझी नजर एका photo वर पडली..
त्या photo मध्ये काही माणसे एका व्यक्तीचा पाय खात होते.. माझी उत्सुकता जागी झाली आणि मी सगळी माहिती वाचून काढली…
१. cannibalism म्हणजेच मराठीत नरभक्षण, हे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी चालू होता आणि चालू आहे..
२. नरभक्षी म्हणतात, माणसाचे मांस सर्वात जास्त चविष्ट असते..
३. त्याचे गहन व्यसन लागते ज्यावर आजतागायत इलाज उपलब्ध नाही आहे…
४. हे तर सर्वांनाच माहित आहे, आपण जे खातो त्यामुळे आपली मनोवृत्ती तयार होते. cannibals बोलून चालून राक्षस आहेत..
५. जेव्हा तलफ लागतें त्यावेळी नरभक्षी हल्ला सुद्धा करतात… अशा काही cases चीन आणि अमेरिकेत झाल्या आहेत.. चीन मध्ये एका नरभक्षीने subway train च्या डब्यात एका एकट्या स्त्री वर हल्ला केला. त्यावेळी डब्यात कोणीच नवते.. स्टेशन येईपर्यंत त्याने त्याबयीचे नाक आणि गाल चावले.. CCTV camera ने सर्व भयानक प्रकार record झाला..
६. आफ्रिकेतले काही आदिवासी आपल्या कुटुंबातील सदस्य मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांच्या सन्मानार्थ त्यांचे शरीर खून टाकतात.. त्यावरून खूप वाद झाले होते, कारण नंतर आफ्रिकेत आलेल्या इंग्रजांनी ह्या प्रथेचा विरोष केला होता.. त्यावरून मारामार्याही झाल्या…
७. आपण जे डुक्कर पाळतो, ते राखाडी आणि गुलाबी रंगाचे असते.. आणि शांत स्वभ्वाचे असते.. पण जर आपण तेच डुक्कर जंगलात सोडले, तर १५ ते २० वर्षांनी त्याचा रंग, वृत्ती, आणि शरीर बदलते. त्यांना सुळे येतात.. त्यांना होणारी पिले तर अजून आक्रमक असतात.. हा scientific research सर्वमान्य आहे.. आहारावर मानसिकता आणि शरीर अवलंबून असते.. आणि तीच वृत्ती पुढे टिकवली तर पुढच्या पिढ्यांवर त्याचे परिणाम खूपच जास्त भयानक होतात.. cannibals ने लग्न केलं, आणि झालेल्या अपत्याला मनुष्यमांसाचा आहार नियमित दिला गेला, तर त्याची शक्ती खूप वाढते.. अंगावरील केसांचे प्रमाण वाढते.. श्वानदंत मोठे होतात.. आणि वृत्ती भयानक असते.. ते इतर cannibals सोडून सर्वांना आपला आहार समजतात.. त्यांना बुद्धीहि कमी असते..

आता सर्वात भयानक fact…
भारतात सुद्धा cannibalism चालू आहे.. हे आत्ता नाही, खूप पूर्वीपासून चालू आहे.. आपण आधी त्यांना राक्षस म्हणायचो.. इतिहासात त्यांचा समाजाचे वर्णन आहे.. पण ते नष्ट झाले होते.. पण आजही अघोर साधू हे बिभत्स प्रकार करतात..
No comments:
Post a Comment