मी प्रसन्न भोसले या पेजचा वाचक...
माझ्यासोबत घडलेला एक किस्सा शेअर करत आहे... झाले असे की नरेंद्र दाभोलकर याच्या हत्येनंतर त्यांचे मारेकरी प्लैनचेट द्वारे शोधण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनत्तर निर्माण झाली ती उत्सुकता प्लैनचेट करून बघण्याची..... कस करायच कहीच माहीती नव्हतं मग झाली सुरुवात माहीती काढयला.. google,youtube,n wikipediaवर शोध्ल्यवर थोडीशी माहीती जमली n thnx to MHE त्यनिही भरपूर मदत केली.. मग आमच्या चार मित्राच ठरल...बकीच्याना सांगीतल तर त्यानी येड्यत काढल.. मग ठरले मित्राच्या घरी बसायच आनी नशीब पं चांगल त्यच्या घरच्याना बाहेर जायच होत..मग आम्ही पन file submission च कारण पुढे करून त्यच्या घरी जमलो..आणि वाचण्यात असे आलते की 1-3 वेळ ही प्लैनचेट साठी योग्य असते मग एक पर्यन्त tv,sigaret,n masti चाललेली..एक वाजल्यानन्तर मग आवराआवरी सुरु झाली..प्लैनचेट आखल गेल..lights बंद झाल्या मेन्बतीच्या उजेडात एक coin ठेवण्यात आला आणि त्यावर हात ठेवून आम्ही आमच्या जवळची बाई जी cylinder स्फोटात गेलेली तिला बोलवले..अर्धा तास झाला तरी येइना आता जाऊदे ठेवून देऊ असा विचार चाललेला असतनाच coin vibrate झाल आणि आम्ही खुश झालो कारण आमच प्लैनचेट succes झालेल आणि आम्हाला मनाप्रमाने उत्तर पन भेटली आणि वेळ आली ती gudby करायची पण ती शक्ती जायच नावच घेत नव्ह्ती मग आम्ही घाबरलो आणि तीला कारण विचारावस वाटत होत पन धीर होत नव्हता मग शेवटी मित्राने धीर करूंन विचारले तेव्हा तो coin त्या अक्षरावरुण फिरू लागला आम्ही सगले घाबरत घाबरत का होइना पन ते अक्षर वाचत होतो आणि त्यचा अर्थ लावन्याचा प्रयत्न करत होतो शेवटी कळल की मित्राने हवा करण्यासाठी प्लैनचेट चा video काढलेला आणि त्या शक्तीला कदाचीत ते नको होते मग मित्राने तीच्यासमोर तो video delet केला त्यानंतर तो coin good bye वर जाऊन थांबला अणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर परत कदीच अस करायच नहीं अस ठरवून जे झोपलो ते दुपारी एकदोन च्या सुमारास उठलो समोर अजुन्ही प्लैनचेट चे साहीत्य होते ते पहीले बाहेर फेकले.... अजुनही ते दिवस आठवले की अंगावर काटा येतो...
No comments:
Post a Comment